SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन मध्ये 17,727 पदांची मेगा भरती! 12 वी आणि ग्रॅज्युएशन वर नोकरी पक्की

SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे मोठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल 17,727 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, स्टाफ सिलेक्शन भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. एकूण 20 पदांसाठी SSC CGL Bharti प्रक्रिया राबवली जात आहे, या भरती साठी SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024 घेतली जाणार आहे.

SSC CGL Bharti साठी उमेदवारांचे शिक्षण हे किमान बारावी पास पर्यंत झालेले असावे, सोबत कोणत्याही शाखेतून पदवी ग्रॅज्युएशन डिग्री मिळवली असणे देखील आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता या भिन्न आहेत, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी जारी करण्यात आलेले पात्रता निकष तुम्हाला लागू असणार आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच अर्ज करायचा आहे. त्यासाठी SSC द्वारे अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करण्याची लिंक Active केली आहे. तुम्हाला फक्त या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचायची आहे आणि त्यानुसार सूचनांचे पालन करून फॉर्म भरून घ्यायचा आहे.

भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार? वयाची अट काय आहे? परीक्षा फी किती आकारली जाणार? अशी सर्व माहिती आर्टिकल मध्ये दिलेली आहे कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा, जेणेकरून फॉर्म भरताना ऐनवेळी कोणत्याही स्वरूपाचे अडचण येणार नाही.

SSC CGL Bharti 2024

पदाचे नाव :       विविध पदांसाठी भरती निघाली आहे,                                         Vacancy Details                        रिक्त जागा:                  17,727                              नोकरीचे :                   संपूर्ण भारतवर्ष

ठिकाण  :         
वेतनश्रेणी                1,42,400 रू. + महिना

वयाची अट :         वयोमर्यादा पदा नुसार दिली आहे.

भरती फी  :                साधारण प्रवर्ग: 100 रु
                                . (मागासवर्ग: फी नाही)

SSC CGL Bharti 2024 Vacancy Details

पद           पदाचे नाव                                     पद संख्या
 क्र.        
 1           असिस्टंट सेक्शन ऑफिसर

 2           असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर

 3           इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स

 4            इन्स्पेक्टर

 5            असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
                
 6             सब इंस्पेक्टर/जुनियर              
                 इंटेलिजन्स ऑफिसर                           17727

                       SSC CGL Bharti 2024 
                 Education Qualification Details

स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी SSC द्वारे शैक्षणिक पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत. पदानुसार Education Qualification हे वेगवेगळे आहे, त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे त्यांचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन + बारावी मध्ये गणितात किमान 60 टक्के मार्क आणि सांख्यिकी आणि इतर कोणत्याही विषयात पदवी पर्यंत झालेले असावे.

इतर पद – कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन डिSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन मध्ये 17,727 पदांची मेगा भरती! 12 वी आणि ग्रॅज्युएशन वर नोकरी पक्की

SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे मोठी मेगा भरती निघाली आहे. तब्बल 17,727 एवढ्या रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत, स्टाफ सिलेक्शन भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. एकूण 20 पदांसाठी SSC CGL Bharti प्रक्रिया राबवली जात आहे, या भरती साठी SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024 घेतली जाणार आहे.

SSC CGL Bharti साठी उमेदवारांचे शिक्षण हे किमान बारावी पास पर्यंत झालेले असावे, सोबत कोणत्याही शाखेतून पदवी ग्रॅज्युएशन डिग्री मिळवली असणे देखील आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता या भिन्न आहेत, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी जारी करण्यात आलेले पात्रता निकष तुम्हाला लागू असणार आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपातच अर्ज करायचा आहे. त्यासाठी SSC द्वारे अधिकृत पोर्टलवर अर्ज सादर करण्याची लिंक Active केली आहे. तुम्हाला फक्त या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचायची आहे आणि त्यानुसार सूचनांचे पालन करून फॉर्म भरून घ्यायचा आहे.

भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र असणार? वयाची अट काय आहे? परीक्षा फी किती आकारली जाणार? अशी सर्व माहिती आर्टिकल मध्ये दिलेली आहे कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा, जेणेकरून फॉर्म भरताना ऐनवेळी कोणत्याही स्वरूपाचे अडचण येणार नाही.

SSC CGL Bharti 2024

पदाचे नावविविध पदांसाठी भरती निघाली आहे, Vacancy Details पाहून घ्या
रिक्त जागा17,727
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी1,42,400 रू. + महिना
वयाची अटवयोमर्यादा पदा नुसार दिली आहे.
भरती फीसाधारण प्रवर्ग: 100 रु. (मागासवर्ग: फी नाही)

SSC CGL Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर17727
2असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
3इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
4इन्स्पेक्टर
5असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
6सब इंस्पेक्टर
7एक्झिक्युटिव असिस्टंट
8रिसर्च असिस्टंट
9डिविजनल अकाउंटेंट
10सब इंस्पेक्टर (CBI)
11सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13ऑडिटर
14अकाउंटेंट
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18सिनियर एडमिन असिस्टंट
19कर सहाय्यक
20सब-इस्पेक्टर (NIA)
Total17727

SSC CGL Bharti 2024 Education Qualification Details

स्टाफ सिलेक्शन भरतीसाठी SSC द्वारे शैक्षणिक पात्रता निकष जारी करण्यात आले आहेत. पदानुसार Education Qualification हे वेगवेगळे आहे, त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी – या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे त्यांचे शिक्षण हे ग्रॅज्युएशन + बारावी मध्ये गणितात किमान 60 टक्के मार्क आणि सांख्यिकी आणि इतर कोणत्याही विषयात पदवी पर्यंत झालेले असावे.

इतर पद – कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन डिग्री) 

SSC CGL Bharti 2024 Age Limit

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी पदानुसार वयाची अट देखील वेगवेगळी आहे, प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा निकष भिन्न आहेत. त्याची माहिती खाली लिस्ट द्वारे देण्यात आली आहे.

   पद क्र.1 साठी वयाची अट          20 ते 30 वर्षे

                                                , 18 ते 30 वर्षे

पद क्र.2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11

 साठी वयाची अट                               18 ते 30 वर्ष

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

कुदसिया बाग़ मुग़ल साम्राज्य

#pok vs afg #एशिया कप 2022आसिफ अली और फरीद अहमद फाइट: ICC

भारत में किसान आंदोलन के प्रमुख कारण क्या हैं | और किसलिए हो रहे देशभर मे आंदोलन ?